ॲडव्होकेट शैलेश बालाजी आयनिले हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत.
महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. त्यावेळी दिपक बालाजी आयनिले यांनी कॅफे टाकला होता .ॲडव्होकेट शैलेश आयनिले यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी दिलेले वसतिगृह योजनेसाठी विद्यार्थांना भरपूर मार्गदर्शन केले .
ॲडव्होकेट आयनिले हे मुळचे लातूरचे आहेत. त्यांचे शिक्षण लातूर मध्ये झाले.
ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. '' विर भगतसिंग विद्या्थी परिषद '' मध्ये प्रामुख्याने काम केले व विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे तसेच आज सुद्धा ते , विद्यार्थीसाठीचे प्रश्न शासन पुढे मांडतात .,
आधिक माहितीसाठी संपर्क +919970166255
Comments
Post a Comment